Dam Water Storage: धरणांमधील जलसाठा आता ८६.४७ टक्क्यांवर
Dam Level Update: यंदा मे महिन्यातील अतिवृष्टी तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेती पिके, रस्ते, बंधारे व घरांचे मोठे नुकसान झाले. मात्र, यंदा अनेक वर्षांनी जिल्ह्यातील सर्वच मोठे प्रकल्प पाण्याने तुडूंब भरले होते.