Karpara Project: करपरा मध्यम प्रकल्पात ४ टक्के, तर मासोळीमध्ये १६ टक्के पाणीसाठा

Masoli Project: गुरुवारी (ता. १०) घेतलेल्या नोंदीनुसार परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पात १.०७४ दलघमी म्हणजे ४ टक्के, तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात ४.७७० दलघमी म्हणजे १६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
Karpara Holds 4%, Masoli Has 16% Water Storage
Karpara Holds 4%, Masoli Has 16% Water StorageAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com