Water Shortage Issue: पाण्याअभावी तीन हजार हेक्टरवरील ऊस धोक्यात; शेतकऱ्यांची चिंता वाढली
Sugarcane Farming Issue: पावसाला अद्याप सुरवात न झाल्याने आणि सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस पिक धोक्यात आले आहे.
Irrigation water crisis for sugarcane farmersAgrowon