Karad Water Crisis : शेतकऱ्यांची चिंता वाढली; कऱ्हाड तालुक्यातील २१ पाझर तलावांत पाटबंधारे विभागाकडून उपसाबंदी लागू
Irrigation Department : कऱ्हाड, जि. सातारा यंदाच्या पावसाळ्यात निसर्गाच्या लपंडावामुळे आणि एल-निनोच्या प्रभावामुळे तालुक्यात दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. कमी पाऊस आणि पावसाअभावी घटलेली भूजल पातळी यामुळे चिंता वाढली आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
karad taluka 21 percolation tanks water lifting baAgrowon