Water Scarcity Management: पाणीटंचाई व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज
Washim Water Management: वाशीम जिल्ह्यात वाढते तापमान आणि संभाव्य पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन करत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या आहेत.
Administration Prepares for Water Scarcity in WashimAgrowon