Nashik Water Shortage: नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र

Water Scarcity Maharashtra 2026: मे महिन्यात उन्हाचा चटका वाढू लागताच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. जिल्ह्यातील तब्बल ३२२ गावे आणि वाड्यांना सध्या १०३ खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
Nashik district villages facing severe water scarcity in summer 2026
Nashik district villages facing severe water scarcity in summer 2026Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com