Marathwada Water Crisis: छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूरमध्ये पाणीटंचाईने वर काढले डोके
Water Shortage Issue: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि लातूर जिल्ह्यांत पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. या तीन जिल्ह्यांतील एकूण १०४ गावे आणि ४५ वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, तेथे १६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
Rising heat causing water scarcity in MaharashtraAgrowon