Raju Shetti: जलसंपदा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा: राजू शेट्टी
Farmer Justice Demand: जलसंपदा मंत्र्यांनी सामान्यांचे जीव घेणाऱ्या कार्यकारी अभियंता तिडकेवर गुन्हा दाखल करून कायमचे निलंबित केले पाहिजे. तसेच नैतिकतेच्या आधारावर स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
Raju Shetty, President of Swabhimaani Shetkari SanghatanaAgrowon