Water Resource Department: ‘जलसंपदा’च्या पुनर्चनेत अनेक कार्यालयांवर गंडांतर
Irrigation Department Changes: गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी आस्थापनाची पुनर्रचना करण्याच्या कामात मराठवाड्यातील सुमारे ३० पेक्षा जास्त कार्यालयांवर गंडांतर ओढवले आहे.
Water resources department restructuring in MaharashtraAgrowon