Khandesh Irrigation News(Agrowon)
ॲग्रो विशेष
Khandesh Irrigation News: सातपुड्यालगतच्या सिंचन प्रकल्पांतून विसर्ग बंद
Maharashtra agriculture: सातपुड्यालगतचे खानदेशातील विविध प्रकल्प यंदा १०० टक्के भरले असून प्रमुख प्रकल्पांतील पाण्याचा विसर्ग आता बंद झाला आहे

