Khadakwasla Dam: ‘खडकवासला’तून उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सुरू
Khadakwasla Dam water release: खडकवासला धरणातून उन्हाळी हंगामात ग्रामीण भागातील शेतीस बुधवारपासून (ता.१८) आवर्तन सुरू झाले आहे. धरणातील उपलब्ध पाण्यापैकी एकूण ९ टीएमसी पाणी दोन टप्प्यांमध्ये शेतीस सोडले जाणार आहे.