Water Testing Delay : पाण्याच्या चाचण्या अडकल्या प्रशासकीय दिरंगाईत
Government Negligence : नागपूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रभावित झाली आहे. प्रयोगशाळेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आठ महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने तपासणी अहवाल अद्ययावत करण्याचे काम रखडले आहे.
Water quality testing delayed due to red tapeAgrowon