Agriculture Irrigation: रब्बी हंगामासाठी पाणी नियोजन जाहीर
Rabi Season: लातूर जिल्ह्यातील घरणी, साकोळ, देवर्जन, रेणापूर, तिरू आणि व्हटी मध्यम प्रकल्पांसह ९८ लघू प्रकल्प, साठवण तलाव व बॅरेजसतील पिण्यासाठी आवश्यक आरक्षित पाणीसाठा वगळता उर्वरित पाणी रब्बी हंगामात पिकांच्या सिंचनासाठी देण्यात येणार आहे.