Water Management: भारतातील पाणी व्यवस्थापन : इतिहासातील चुका
Sustainable Development: भारतातील पाणी व्यवस्थापन आजही पुरवठा वाढविण्यापुरते मर्यादित राहिले असून निसर्ग, परिसंस्था आणि पुढील पिढ्यांचा विचार दुर्लक्षित राहिला आहे. इतिहासातील पारंपरिक जलव्यवस्थापन पद्धती, ब्रिटिशकालीन केंद्रीकरण आणि स्वातंत्र्योत्तर मोठ्या धरणांवर आधारित धोरणांमुळे आजची पाणीटंचाई कशी निर्माण झाली, याचा सखोल आढावा या लेखात घेण्यात आला आहे.