Water Scarcity: देशातील मोठ्या जलाशयांतील पाणीसाठा घसरला; सध्या केवळ ७१ टक्के पाणी उपलब्ध
Reservoir Levels: देशातील मोठ्या जलाशयांमधील पाणीसाठा सतत घटत असून सध्या तो केवळ ७१ टक्क्यांवर आला आहे. केंद्रीय जल आयोगाच्या माहितीनुसार, १६६ प्रमुख जलाशयांमध्ये उपलब्ध पाणी अपेक्षेपेक्षा कमी आहे.