Water Footprint Policy: जाणून घ्या देशाचे दरडोई जलपदचिन्ह
Urban Water Consumption: जलपदचिन्ह (Water Footprint) आणि आभासी पाणी (Virtual Water) यांचा विचार न करता पाणी व्यवस्थापनाची धोरणे आखली जात असल्याने समस्या अधिक गंभीर होत आहे. ग्रामीण भागातील पाणी अप्रत्यक्षपणे शहरांकडे वळत असून शहरी वापरावर नियंत्रणाची गरज अधोरेखित होत आहे.
Ignoring ‘Virtual Water’ Worsens India’s Water Management CrisisAgrowon