Maharashtra Agriculture : तात्पुरते उपाय न करता नियोजनबद्ध पद्धतीने कामे करा : पालकमंत्री पंकजा मुंडे

Fodder Sustainability : जालना पाणी, चारा आणि रोजगार या तिन्ही प्रश्नांवर केवळ तात्पुरते उपाय न करता नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत. पाणीटंचाई आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढवावी आणि रोजगाराची मागणी होताच मजुरांना काम उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
Maharashtra Agriculture
planned infrastructure for water conservationAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...