Water Conservation Mahotsav: सोलापुरात ८ ते २२ मार्च दरम्यान ‘जल महोत्सव’
Community Participation: ग्रामीण भागातील पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम, शाश्वत आणि लोकसहभागातून मजबूत करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात ८ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत ‘जल महोत्सव’ साजरा केला जाणार आहे.
Jal Mahotsav water awareness campaign SolapurAgrowon