Urmodi Dam: उरमोडी धरणातून एक हजार क्युसेकने विसर्ग सुरू
Urmodi Dharan Visarg: सातारा तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उरमोडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून, सोमवारी (ता. २७) सायंकाळी उशिरा धरणाचे दोन वक्र दरवाजे उघडण्यात आले.