Jal Jeevan Mission: किरंगीसरा गावात पोहोचविले ‘जलजीवन’ योजनेतून पाणी
Rural Water Supply: पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये वसलेल्या किरंगीसरा गावात जिल्हा परिषद प्रशासनाच्या प्रयत्नातून घरोघरी पाणी पोहोचल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jal Jeevan Mission solve water scarcity issuesAgrowon