Water Management: पाणी, पीक व्यवस्थापनासाठी कृती आराखडा
Crop Management: सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक गावाने पाणी, पीक आणि पशुधन यांचा एकत्रित विचार करून कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. प्रथम गावातील उपलब्ध जलस्रोतांची नोंद करावी. त्यानंतर उपलब्ध पाण्याचे अंदाजे प्रमाण निश्चित करून पिकांच्या संवेदनशील अवस्थेनुसार संरक्षित सिंचनाचे नियोजन करावे.
Plan Water Use Carefully To Protect Kharif CropsAgrowon