Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर
Tanker Water Supply: वाढत्या उष्णतेमुळे जलस्रोत आटू लागल्याने जिल्ह्यात पुन्हा टंचाईचे संकट गडद झाले आहे. परिणामी, एप्रिलच्या तुलनेत टँकरची संख्या तिपटीने वाढून सध्या १०७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.