Drinking Water Issue: पिण्याच्या आणि शेतीच्या पाणी प्रश्नावर मात करण्याचा प्रयत्न
Irrigation Water Management: वॉटर ग्रिड प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्नावर मात करण्याचा आम्ही प्रयत्न करीत, असल्याचे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी केले.
solutions for water scarcity in rural IndiaAgrowon