Drinking Water : सातारा आगामी दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना जिल्ह्यातील धरणांचे पाणी ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्यासाठी व जनावरांसाठी पुरेल, असे नियोजन केले जाणार आहे. दहा टक्के पाणी राखीव ठेवून उरलेल्या पाण्यातून शेतीसाठी आवर्तने ठरविली जातील.
Dam water reserved for drinking purpose onlyAgrowon