Water CrisisAgrowon
ॲग्रो विशेष
Water Crisis: कालव्यावरील अपूर्ण कामामुळे जलसंकट
Rajnala Canal: कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या टाटा पावर जलविद्युत प्रकल्पाच्या मार्गावरील पेज ही बारमाही नदी असून, या नदीतील पाण्याचा उपयोग पाटबंधारे विभागामार्फत राजनाला कालवा प्रकल्पातून परिसरातील शेतीसाठी केला जातो.

