Water Shortage Thane: ठाणे जिल्ह्यावरील पाणी संकट गडद
Overuse of Water At Washing Centre: मागील वर्षी मेपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने ठाणे जिल्ह्यावरील पाणीसंकट टळले होते; मात्र यंदाच्या वर्षी एप्रिलपासूनच अल-निनोच्या प्रभावामुळे उष्णतेत झालेली कमालीची वाढ, त्यातच पाऊसदेखील लांबल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे.
Water Crisis Deepens in Thane as Reservoir Levels FallAgrowon