Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद; तहान भागवण्यासाठी तब्बल २६० टँकर सुरू!
Water Shortage : सोलापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली असून, ग्रामीण भागातील तब्बल ४ लाख ९६ हजार ५९९ नागरिक आणि १ लाख ७३ हजार ९४३ जनावरांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाला २६० टँकरची मदत घ्यावी लागत आहे.
Latest update on water tanker count in Solapur MaharashtraAgrowon