Water Conservation: भूजल पुनर्भरणाला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे : नितीन गडकरी
Nitin Gadkari: ‘‘विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करायचे असेल, तर जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणाला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे लागेल. पाण्याचे योग्य व्यवस्थापन हेच ग्रामीण समृद्धीचे खरे साधन आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
Nitin Gadkari on groundwater recharge and rural prosperityAgrowon