Water Conservation: गाव परिसरातील जलसंवर्धनाला दिशा देणारा शिक्षक
Rural water management: पाण्याच्या अडचणीमुळे गाव सोडून शहर गाठणारी लाखो लोक आपल्याला दिसतात. पण गावाच्या पाण्यासाठी पुण्यातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून गावाकडे परतणारी व्यक्ती अगदीच विरळा
Professor quits Pune job for village water conservationAgrowon