Water Conservation: वाहत्या नद्यांमुळे संस्कृती अन् जीवन पुनरुज्जीवित : सिंह
Senior water policy expert Dr. Rajendra Singh: ‘‘जलसंकट, पर्यावरण बदल या आजच्या काळातील समस्या आहेत. मात्र, ही परिस्थिती बदलण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवणारे, परिस्थिती बदलवू पाहणारे चांगले लोकही आहेत. नदी वाहते तेव्हा तिच्या काठावर संस्कृती आणि जीवन पुनरुज्जीवित होत असते.’’