Water Conservation: पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याचा जबाबदारीने वापर करा : नीलम बाफना

Water Management: दुष्काळ सदृश परिस्थिती लक्षात घेता, आगामी काळात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता पुरेशी रहावी, यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन पैठण-फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी केले आहे.
Water Conservation
Administration Calls for Responsible Water Use Amid Drought ConcernsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com