Water Conservation: काळजीपूर्वक करा पाण्याचा वापर, पुनर्वापर
Water Saving Method: धरणामध्ये पाणी असून ते प्राधान्याने पिण्यासाठी राखीव केले जात असल्याने या पुढील आवर्तने मिळणार नाहीत. तीव्र दुष्काळी स्थितीमध्ये परिसरातील विहिरीही आरक्षित केल्या जातात. अशा स्थितीमध्ये पाण्याचा वापर आणि सांडपाण्याचा पुनर्वापर थोड्या प्रक्रियेनंतर चारा शेतीसाठी नक्की करता येईल.