Marathwada Water Storage : मराठवाड्यात उपयुक्त पाणीसाठा ९५ टक्क्यांवर
Water Stock : अति पावसामुळे मराठवाड्यातील जलसाठे भरण्यास मोठी मदत झाली आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये आत्ताच्या घडीला ९८.३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.