Zilla Parishad Elections : वाशीम जिल्ह्यात अनेकांचे गट राखीव झाल्याने इच्छुकांना फटका
Washim Election Results : वाशीम जिल्हा परिषदेच्या ५२ गटांसाठी गटनिहाय आरक्षण सोडत सोमवारी (ता. १३) पार पडली. या सोडतीत ११ गट अनुसूचित जातींसाठी आणि ४ गट अनुसूचित जमातींसाठी राखीव ठरले. अनेक दिग्गजांचे पारंपरिक गट राखीव झाल्याने राजकीय समीकरणांमध्ये चांगलाच बदल घडला आहे.