Water Conservation: जलसंधारण कामांना प्राधान्य द्या : जिल्हाधिकारी कुंभेजकर
El Nino Impact: एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरू असलेली जलसंधारण तसेच जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत.
Priority Given to Water Conservation Works in WashimAgrowon