Water Shortage: पावसाचे कमी प्रमाण, वाढते तापमान आणि खालावलेली भूजल पातळी यामुळे मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा परिसरातील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. पाण्याअभावी संत्रा बागा वाळण्याची भीती निर्माण झाली आहे.
Low Rainfall and Rising Temperatures Threaten Orange Orchards in MaharashtraAgrowon