Turmeric Crop Condition: वाशीममध्ये हळद पीक संकटात; कंदांची वाढ खुंटल्याने उत्पादन घटण्याची भीती
Turmeric Farming: वाशीम जिल्ह्यात या वर्षी पावसाचा लहरीपणा, अपुरा पाऊस आणि वाढत्या तापमानाचा फटका हळद पिकाला बसत असून, कंदांची अपेक्षित वाढ होत नसल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
Washim Turmeric Farmers Face Dual Challenges of Heat and Water ShortageAgrowon