Washim Water Issue: धरणात पाणी असूनही शेतकऱ्यांच्या हक्कावर ‘पाणी’

Pentakali Project Water Storage: धरणात सिंचनासाठी पाणी शिल्लक असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील पाच बंधारे शंभर टक्के भरले; मात्र वाशीम जिल्ह्यातील ६४८ हेक्टर महागाव लाभक्षेत्राला पाणी देणारा सोनाटी कोल्हापुरी बंधारा अवघा २५ टक्के भरताच पेनटाकळी प्रकल्पाचा विसर्ग बंद करण्यात आला.
Sonati Dam Gets Only 25% Water Despite Available Storage
Sonati Dam Gets Only 25% Water Despite Available StorageAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...