Washim Farmer Award: राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेत वाशीमच्या शेतकऱ्यांचा गौरव
National Agriculture Workshop: गुजरातच्या कृषी, शेतकरी कल्याण व सहकार विभाग, गुजरात चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तसेच बन्सी गीर गोशाळा (अहमदाबाद) यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदाबाद येथे राष्ट्रीय स्तरावरील नैसर्गिक शेती पद्धती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
Washim farmers honoured at national workshopAgrowon