Washim News: होळीसाठी पर्यावरणपूरक रंगांची निर्मिती ‘केव्हीके’, नगर पालिकेचा संयुक्त उपक्रम
Eco Friendly Holi colors: कृषी विज्ञान केंद्र व रिसोड नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता. १७) नैसर्गिक होळी रंग निर्मिती या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.