Rainfall Deficit: पावसातील खंड आणि कमी पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीची प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
Washim Faces Drought-Like Situation Due to Rainfall DeficitAgrowon