Revenue Department: उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांच्या सन्मानामुळे इतरांना प्रेरणा : कुंभेजकर
Government Employee Recognition: उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो आणि सेवेची गुणवत्ता अधिक उंचावण्यास मदत करतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.