Drought Mitigation : बळीराजा आणि पशुधनाला दिलासा! पाणीटंचाई व चारा नियोजनाला प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश
Vidarbha News : वाशिम आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन, जलस्रोतांचे बळकटीकरण, पशुधनासाठी चारा उपलब्धता आणि रोजगार हमी योजनेतून जलसंधारणाच्या कामांची सर्व विभागांनी समन्वयाने आणि कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
Washim administration is tackling water and fodder crisisAgrowon