Livestock Fodder Plans: वाशीम जिल्ह्यात चाराटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाचे नियोजन : डॉ. तुषार बावणे
Fodder Shortage Plans: वाशीम जिल्ह्यातील पशुधनासाठी जून २०२७ पर्यंत चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने चारा लागवडीचे नियोजन केले आहे. ‘व्हीबी-जी रामजी’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतावर चारा लागवडीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
Washim Plans Fodder Availability for Livestock Until June 2027Agrowon