Farmer Loan Waiver: अकरा हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी
Farmer Loan Scheme: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील ११ हजार ८०९ पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप अपूर्ण असल्याचे समोर आले आहे.
Washim: Aadhaar Authentication Pending for 11,809 FarmersAgrowon