Farmers Protest: मागण्या मान्य न झाल्यास उड्या मारो आंदोलनाचा इशारा
Rural Distress: ‘मानव प्रजाती वाचवा’ या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. येत्या ३० जानेवारीपूर्वी शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांवर तोडगा न निघाल्यास नरनाळा किल्ल्यावरून उड्या मारो आंदोलन करण्यात येईल.