Heavy Rainfall: वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच
Warna Dam Area: सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच आहे. वारणा धरणपाणलोट क्षेत्रात १४६ मिलिमीटर तर पाथरपुंज येथे १४८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
Extremely Heavy Rainfall Hits Warna Catchment AreaAgrowon