Warna Dam Water Level: वारणा धरणात अवघा चार टीएमसी पाणीसाठा शिल्लक
Kharif Season Challenges: मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा उलटला तरी चांदोली आणि वारणा धरण परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. जून महिना अर्धा संपत आला असतानाही पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Warna Dam Water Storage Falls to Just 4 TMC Amid Weak MonsoonAgrowon