Dnyaneshwar Palkhi Aagman: आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे रविवारी (ता. १९) धर्मपुरी येथे अत्यंत भक्तिमय आणि टाळ-मृदंगाच्या गजरात सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले.
Spiritual Welcome for Sant Dnyaneshwar PalkhiAgrowon