Warehouse Operator: गोदाम ऑपरेटर हा महत्त्वाचा घटक
Agriculture Warehouse: गोदाम पावती वित्तपुरवठ्यामध्ये, बँक कर्जाची जोखीम कर्जदारापासून गोदाम पावती देणाऱ्या संस्थेकडे (गोदाम ऑपरेटरकडे) हस्तांतरित होते. म्हणूनच, गोदाम ऑपरेटरची आर्थिक ताकद ही गोदाम पावती प्रणालीच्या यशस्वितेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे.